जाफराबाद: मराठवाडा पदवीधर मतदारसंघात डॉ.प्रतापसिंह पाटील यांना प्राथमिक मत देण्याचा आवाहन
आमदार चंद्रकांत दानवे यांनी आडगाव भोंबे येथे मराठवाडा पदवीधर मतदारसंघात डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ पदवीधर मतदारांशी संवाद साधून प्रथम पसंतीचे मत देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात युवक नेतृत्व आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते.