आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील बनोटी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई काळे यांनी गटविकास अधिकारी सोयगाव यांची भेट घेत विविध विकास कामासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली
सोयगाव: बनोटी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या पुष्पाताई काळे यांनी घेतली सोयगाव गट विकास अधिकारी यांची भेट - Soegaon News