Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

हिंगणा: हिंगणा उप जिल्हा रुग्णालय सनियंत्रण व सल्लागार समितीची सभा ग्रामीण रुग्णालय हिंगणा येथे पडली पार

Hingna, Nagpur | May 16, 2026
हिंगणा उप जिल्हा रुग्णालय (ग्रामीण रुग्णालय) सनियंत्रण व सल्लागार समितीची सभा ग्रामीण रुग्णालय हिंगणा येथे पार पडली. या सभेत आरोग्य सुविधा व इतर आरोग्य योजना बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी उपअधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी तसेच समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
हिंगणा: हिंगणा उप जिल्हा रुग्णालय सनियंत्रण व सल्लागार समितीची सभा ग्रामीण रुग्णालय हिंगणा येथे पडली पार - Hingna News