घनसावंगी: जालन्यातील ताड हदगाव पाटीजवळ मराठा आंदोलकांचा रास्ता रोको..
अंबड - घनसावंगी मार्गावरील ताड हदगाव पाटीजवळ करण्यात आले आं
जालन्यातील ताड हदगाव पाटीजवळ मराठा आंदोलकांचा रास्ता रोको.. अंबड - घनसावंगी मार्गावरील ताड हदगाव पाटीजवळ करण्यात आले आंदोलन.. जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणला.. आज दिनांक 9 बुधवार रोजी दूपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील ताड हदगाव पाटीजवळ मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. अंबड - घनसावंगी मार्गावरील ताड हदगाव पाटीजवळ हे आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले असून आज त्यांच्या