उसाच्या शेतात शेतकऱ्याचं बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आला आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्याचं उपोषण सुरू केले आहे.