अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र बारामती, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे व कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने कारखाना कार्यक्षेत्रात मराठवाडयात प्रथमच प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे शेतात ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुध्दीमत्ता (AI) प्रकल्प शुभारंभ गुरुवार, दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी मौजे पिंपरखेड ता.घनसावंगी येथे होणार आहे असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे