जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चितळी -पुतळी येथील नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा आज अत्यंत उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला.या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन आमदार हिकमत दादा उढाण यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. संदीप पवार (गटविकास अधिकारी, पं.स. जालना) हे उपस्थित होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मान्यवरांची उपस्थिती लाभली. नवीन शालेय इमारतीमुळे विद्यार्थ्यां उपस्थित होते.