कागल: पन्हाळा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ऍड. राजेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड
पन्हाळा बार असोसिएशनमध्ये ऍड. राजेंद्र विष्णू पाटील हे अध्यक्षपदी बिनविरोध निवडले गेले आहेत. उपाध्यक्षपदी ऍड. माणिक डवंग व सचिवपदी बाबासो शेलार यांचीही निवड झाली आहे. नवीन अध्यक्षांनी न्यायालयासाठी नवीन सुविधा देण्याचा मानस व्यक्त केला आहे.