श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरात पुन्हा चौथा बिबट्या जेरबंद
श्रीरामपूर शहरातील मध्यवस्तीमध्ये पुन्हा चौथा बिबट्या चेअर बंद केल्याची घटना घडली आहे त्यामुळे या परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहे. त्यामुळे वन विभागाने सतर्क राहण्याची मागणी नागरिक करत आहे.