श्रीरामपूर: वडाळा महादेव शिवरात बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव शिवारात नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तातडीने पिंजराला बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.