श्रीरामपूर शहरात खुर्ची मारून एकाला जखमी करण्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासणी करत आहे.
श्रीरामपूर: डोक्यात खुर्ची मारून एकाला मारहाण श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Shrirampur News