श्रीरामपूर: फक्त आंदोलन नाही आता निवडणूक शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अजित काळे यांची मोठी घोषणा
शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट अजित काळे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आता आंदोलन नाही तर थेट निवडणुकीत उतरण्याचा इशारा देत मोठी घोषणा केली आहे पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी आज सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान त्यांनी ही घोषणा केली.