श्रीरामपूर: श्रीरामपुरात भर दिवसा गोळीबार बंटी जागीरदार गंभीर जखमी
श्रीरामपूर शहरातील कॉलेज रोडवर असणाऱ्या संतुलुक हॉस्पिटल समोर भर दिवसा बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली असून या घटनेत बंटी जागीरदार गंभीर जखमी झाले आहेत शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले असून पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.