श्रीरामपूर: तिघा भावांच्या सांगण्यावरूनच बंटी जहागीरदार यांची हत्या रईस जहागीरदार यांचा आरोप
श्रीरामपूर शहरातील बंटी जहागीरदार यांची हत्या तिघा भावांच्या सांगण्यावरूनच करण्यात आली असल्याचा आरोप रईस जागीरदार यांनी फिर्यादीत केला असून याप्रकरणी श्रीराम शहर पोलीस अधिक तपास करत आहे.