श्रीरामपूर: श्रीरामपुरातील गोळीबाराच्या घटनेत बंटी जहागीरदार यांचा उपचारादरम्यान मृत्यू
श्रीरामपूर शहरात आज बुधवार रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेत सायंकाळच्या सुमारास उपचारादरम्यान बंटी जहागीरदार यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून शहरासह परिसरात तणावपूर्ण स्थिती बनले असून घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.