कुही: धामना शिवारात तासपत्यांच्या जुगारावर पाचगाव पोलिसांची धाड
Kuhi, Nagpur | Aug 20, 2026 गुप्त माहितीच्या आधारे पाचगाव पोलिसांच्या पथकाने तासपत्यांच्या जुगारावर धाड टाकून ,6 आरोपीस ताब्यात घेऊन 1 लाख 85 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली.