हिंगणा: बोरगाव येथे झालेल्या वादळी वाऱ्यांमुळे नुकसानग्रस्त भागाची आमदार समीर मेघे यांनी केली पाहनी pl
Hingna, Nagpur | May 29, 2026 हिंगणा मतदारसंघातील बोरगाव (खुर्द) व आष्टी येथे काल दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जे नुकसान झाले. त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची छपरे उडाली असून काही घरांच्या भिंतीही खचल्या आहेत. या सर्व नुकसानग्रस्तांना शासकीय मदत मिळण्यासाठी पंचनामे करून अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या.