कळमेश्वर: फेटरी गोडाऊन माहुरझरी रोडवर भीषण अपघात, 18 वर्षीय दोन युवकाचा मृत्यू
फेकी गोडाऊन परिसरातील माऊली रोडवर आज भीषण अपघाताची घटना घडली या अपघातात दोन 18 वर्षे युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे रात्री सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात वेद विनय बोबडे आणि अथर्व अजय ठवरे यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले