कुही: वडद शिवारात मोहफुल दारुभट्टीवर पाचगाव पोलिसांची धाड,65 हजार 620 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
Kuhi, Nagpur | Aug 23, 2026 पोलीस स्टेशन पाचगाव अंतर्गत येत असलेल्या वडद शिवारात पाचगाव पोलिसांच्या पथकाने मोहफुल दारुभट्टीवर धाड टाकून 65 हजार 620 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली.