फुलंब्री शहरातील शांतिनिकेतन विद्यालयांमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी विविध विज्ञानाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी शिक्षकांस पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
फुलंब्री: शांतिनिकेतन विद्यालय मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन - Phulambri News