Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

फुलंब्री: फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील चौका येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार .

आज  शुक्रवार  दिनांक  20  फेब्रुवारी रोजी  माध्यमांना माहिती देण्यात  आली  की भेट दिली.  यावेळी विद्यार्थी, शिक्षकवृंद व शालेय व्यवस्थापन समिती यांच्या वतीने  आज जिल्हा परिषद सदस्य   राधाकिसन  बापू  पठाडे  यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शालेय व्यवस्थापन समितीची बांधिलकी पाहून मन भरून आले.