फुलंब्री: निमखेडा येथे अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने खड्डा खोदून केली वाहतूक बंद
फुलंब्री तालुक्यातील निमखेडा येथे गिरजा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने खड्डा खोदून सदरील वाळू वाहतूक बंद केले आहे. महसूल पथकाने आज सकाळीच तहसील कार्यालयाच्या पथकाने नदीपात्रात जाऊन अवैधवाळू वाहतुकीची पाहणी केली.