फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील सावंगी परिसरात सहावीतील विद्यार्थ्यांवर अत्याचार प्रकरणे गुन्हा दाखल झालेला असून याप्रकरणी न्यायालयात लवकरच चार्जशीट दाखल केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय सहाने यांनी दिली.
फुलंब्री: फुलंब्री पोलीस ठाण्यातील सावंगी परिसरात सहावीतील विद्यार्थ्यावर अत्याचार प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Phulambri News