Public App Logo
Profile Picture

फुलंब्री वार्तापत्र

@vnpatil
180975Followers
12Following
फुलंब्री: फुलंब्री पोलीसठाणे हद्दीत असणाऱ्या कोलठाणवाडी तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील पाल येथे यात्रेनिमित्त शंकरपाटाच्या कार्यक्रमाच्या आयोजन
फुलंब्री: सावंगी येथे होणाऱ्या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या राज्यस्तरीय बैठकीत उपस्थित राहण्याचे आवाहन
फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील आडगाव खुर्द येथील विविध विकास कामासाठी आमदारा अनुराधा चव्हाण यांना निवेदन
फुलंब्री: टाकळी कोलते येथील जिल्हा परिषद शाळेत डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन, आमदार अनुराधा चव्हाण आमदार नारायण कुचे यांची उपस्थिती
फुलंब्री: निमखेडा परिसरात गिरजा नदीतून अवैध वाळू वाहतूक होणाऱ्या वर कारवाई करा ग्रामस्थांची महसूल कडे मागणी
फुलंब्री: शांतिनिकेतन विद्यालय मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
फुलंब्री: फुलंब्री येथील नगरपंचायतीच्या कार्यालयात सर्वसाधारण सभा संपन्न, नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती
फुलंब्री: फुलंब्री शहरातील जळगाव महामार्ग विद्यार्थ्यांचा जीव मुठीत धरून प्रवास, शिक्षकांना रस्ता ओलांडून द्यावा लागतो
फुलंब्री: नायगाव शिवारामध्ये कत्तलसाठी जमा केलेले अकरा जनावरांची सुटका , फुलंब्री पोलिसांची कारवाई
फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील रेलगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता
फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील चौका शिवारातून पावणे चार लाखाचे कॉपर वायर चोरी
फुलंब्री: पिंपळगाव येथील ग्रामगीता विद्यालयांमध्ये शिष्यवृत्ती पात्र परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे कौतुक
फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतचे संगणक परिचालक आझाद मैदानावर आंदोलनात सहभागी
फुलंब्री: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं फुलंब्री तालुक्यात शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करा, खासदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
फुलंब्री: शेलगाव खुर्द येथील जय भवानी शाळेमध्ये सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न
फुलंब्री: फुलंब्री शहरातील फुलमस्ता नदीचे संत धननिरंकारी महाराज भक्तांच्या वतीने साफसफाई
फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील वाघोळा येथील तरुणाची एनडीएफ मध्ये नियुक्ती झाल्याबद्दल आमदारा
 अनुराधा चव्हाण  हस्ते सत्कार
फुलंब्री: फुलंब्री येथील पोलिसांना विविध मागण्याचे मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने निवेदन
फुलंब्री: चौका येथे भिक्खू संघाचे उत्साहात स्वागत, दीडशे किलोमीटरचे पायी यात्रा अकरा दिवसात संपन्न
फुलंब्री: फुलंब्री नगरपंचायत कार्यालयात नवीन सेफ्टी टॅंक वाहनाचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते लोकार्पण
फुलंब्री: निमखेडा येथे अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने खड्डा खोदून केली वाहतूक बंद
फुलंब्री: चौका घाटाच्या परिसरात भरगाव ट्रकने चार वाहनांना उडविले, फुलंब्री पोलीस ठाण्यात ट्रॅक चालकाविरोधात गुन्हा दाखल
फुलंब्री: फुलंब्री येथील विष्णू पंचायतन महा यज्ञाची  काल्याच्या कीर्तनाने सांगता
फुलंब्री: फुलंब्री पोलीस ठाण्यातील सावंगी परिसरात सहावीतील विद्यार्थ्यावर अत्याचार प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल