नागपूर शहर: यशोधरा नगर हद्दीतून प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त, सामाजिक सुरक्षा विभाग व ए एच टी यु पथक कार्यवाही
10 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामाजिक सुरक्षा पथक व AHTU पथकाने संयुक्तरित्या कार्यवाही करत प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी मोहम्मद शाहिद मोहम्मद सईद अन्सारी याला ताब्यात घेण्यात आले असून पाहिजे आरोपी फैजान अन्सारी चा शोध घेणे सुरू आहे. आरोपीकडून 180 नायलॉन मांजा रील, एक ई-रिक्षा, एक मोपेड गाडी व मोबाईल असा एकूण 7,45,000/- रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांन