श्रीरामपूर: ऊस तोडणी मुळे बिबटे सैरभैर, भर दुपारी बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
श्रीरामपूर तालुक्यातील कैरी नेमकं परिसरात खैरी चितळी रोडवर भर दुपारी नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने तातडीने पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.