कर्जत: कर्जत चारफाटा रस्त्याच्या खड्ड्यांवर शिवसेनेचा रस्तारोको आंदोलन
Karjat, Raigad | Nov 16, 2026 कर्जत चारफाटा रेल्वेपूल, अमराई आणि श्रीराम पूल परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाढलेली वाहतूक कोंडी यावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने रस्तारोको आंदोलन केले. लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.