नागपूर शहर: क्रेटा कार ने सिगरेटची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक : टिकाराम थाटकर पोलीस निरीक्षक
गणेश पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टिकाराम थाटकर यांनी 10 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता दिलेल्या माहितीनुसार, क्रेटा कारने सिगरेटची तस्करी करणाऱ्या आरोपीला गणेश पेठ पोलिसांनी अटक केली आहे आरोपींकडून मोठ्या प्रमाणात विविध ब्रांड च्या सिगरेट जप्त करण्यात आले आहे. आरोपीकडून कार व सिगरेट असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक टीकाराम थाटकर यांनी दिली आहे.