मौदा: कढोली शिवारात दारु वाहतूक करणाऱ्या 2 आरोपीविरुद्ध वडोदा पोलीसात गुन्हा दाखल
Mauda, Nagpur | Sep 13, 2026 पोलीस स्टेशन वडोदा अंतर्गत येत असलेल्या कढोली शिवारात दारू वाहतूक करणाऱ्या 2 आरोपीस ताब्यात घेऊन 1 लाख 17 हजार 680 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली.