हिंगणा: टाकळघाट येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण
Hingna, Nagpur | Nov 4, 2025 हिंगणा मतदार संघातील बुटीबोरी येथील विविध प्रभागात तसेच ग्रामपंचायत टाकळघाट येथील बिडगणेशपूर व खापरी रोड चौकात रस्ता बांधकामं व ईतर विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम 4 नोव्हेंबर रोजी दुपारी पार पडले.याप्रसंगी मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे,माजी नगराध्यक्ष बबलू गौतम, अनिल ठाकरे, अविनाश गुजर,माजी विरोधी पक्षनेता आतिश उमरे, हरिश्चंद्र अवचट, सौ शारदाताई शिंगारे, उमेश कावळे, सौ रोशनीताई उमरे, मुन्ना जैस्वाल, विनोद लोहकरे, प्रशांत डाहुले,सनी चौहान .आदी उपस्थित होते.