उमरखेड: ढाणकीसोसायटीची आमसभा संपन्न; शेतकऱ्यांसाठी कर्ज व पीक विमा मागणी
दि.30 सप्टेंबर रोजी ढाणकीच्या कार्यकारी सोसायटीची महत्त्वपूर्ण आमसभा पार पडली. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी एक लाख कर्ज व पीक विमा देण्याची मागणी झाली. अध्यक्षांनी विकासकामांना गती देण्याचा निर्धार केला. जेष्ठ नागरिकांनीही मार्गदर्शन केले.