कुडाळ: जाधववाडी नळपाणी योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जाधववाडी नळपाणी योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आली. यामुळे ग्रामस्थांना शुद्ध, सुरक्षित आणि शाश्वत पाणीपुरवठा मिळणार आहे. तसेच दुष्काळ व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलतारा कार्यक्रमही सुरू करण्यात आला.