कळमेश्वर: कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीत गोंडखैरी येथे भाजीने भरलेला ट्रक उलटला
गोंदेरी येथील बस स्थानकाजवळ भाजी ने भरलेला आयशर ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी 23 सप्टेंबर मध्ये रात्रीच्या समाजात घडली या अपघातात चालक थोडक्यात बचावला गुजरात वरून नागपूरच्या कळमना मार्केटकडे जात असता येथील बस स्थानकात जवळील गतिरोधकावर टायर फुटला त्यामुळे चालकाची वाहनावरील नियंत्रण सुटले घटनेचा पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहे