श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरातून अल्पवयीन मुलीस पळविले शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
श्रीरामपूर शहरातून एका सोळा वर्ष नऊ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिरत दाखल करण्यात आली असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे.