नरखेड: देवस्थानासाठी 21 लाख रु. देणगी आणि स्तंभ उभारणीचा संकल्प
Narkhed, Nagpur | Oct 17, 2026 नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित धर्मसभेत देवस्थान परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि स्तंभ उभारणीसाठी निधी उपलब्ध करण्याचा मोठा संकल्प घेण्यात आला. स्वर्गीय बाबुलाजी आणि राजदूल्हारी ठाकूर यांच्या स्मरणार्थ 21 लाख रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली.