नागपूर शहर: शंभरहून अधिक 'आधार' बदलले: पबमध्ये प्रवेशासाठी जन्मतारीख बदलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : ज्ञानेश्वर भेदोडकर, वरिष्ठ पोलीस नि
सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी आठ सप्टेंबरला सायंकाळी 5:30 दिलेल्या माहितीनुसार,पब आणि बारमध्ये २१ वर्षांखालील तरुणांना प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांच्या आधारकार्डवरील जन्मतारखेत फेरफार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी विनय फुलमाळी आणि अनुराग उर्फ जेरी संदीप वाघमारे या दोघांना अटक केली असून, 'रिपल' पबचा मालक फरार आहे.चॅटजीपीटी आणि 'माय आधार' अॅपचा वापर करून आधारमध्ये बदल केले जात होते. गेल्या तीन महिन्यांत १००हून अधिक तरुणां