नागपूर शहर: घरफोडी करणाऱ्या अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल, पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीतील घटना
11 सप्टेंबरला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी हद्दीतील वडसकर ले-आऊट, शंकर ले-आऊट, जयताळा. येथे राहणारे दाम्पत्य राहत्या घराला कुलुप लावून मुंबई येथे गेले असताना, शेजाऱ्यांनीघरी चोरी झाल्याचे कळविले. फिर्यादी यांनी घरी येऊन तपासणी केली असता, कोणीतरी अज्ञात चोराने मुख्य दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश करून बेडरूममधील कपाटात ठेवलेले रोख ३,००,०००/- रुपये चोरून नेल्याचे दिसून आले. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिस ठाणे एमआयडीसी येथेगुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध व पुढील तपास