Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

हिंगणा: मोहगाव झिल्पी तलावात बुडून व्यक्तीचा मृत्यू

Hingna, Nagpur | Jun 17, 2026
तक्रारदार सुरज बाबारावजी परीपगार, वय ३० वर्षे हे त्यांचे मित्र नामे प्रतिक अरूण सोनुने व ईतर दोन मित्र असे रामटेक येथे गेले होते. त्यानंतर सर्वजण मोहगाव झिलपी येथे सकाळी आले व व्हिडीओ बनविले तक्रारदाराचे.मित्र प्रतिक हा पोहण्याकरीता पाण्यात उतरला व पाण्यात बुडाला. तक्रारदार व मित्रांनी पोलीसांना फोन केल्याने पोलीसांनी गावकऱ्यांच्या मदतीने प्रतिक यास पाण्या बाहेर काढून ग्रामिण रूग्णालय पाठवले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
हिंगणा: मोहगाव झिल्पी तलावात बुडून व्यक्तीचा मृत्यू - Hingna News