कुडाळ: महात्मा गांधी-लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी, जिल्हा अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.