महाड: महाड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रवीण दरेकर व आदिती तटकरे यांची पत्रकार परिषद
Mahad, Raigad | Nov 29, 2025 आज शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास महाड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार प्रवीण दरेकर व महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजप युतीचे आपले अधिकृत नगराध्यक्ष उमेदवार सुदेश शंकर कळमकर यांना महाडकरांनी भरभरून आशीर्वाद द्यावेत, हेच आवाहन करण्यासाठी महाडमध्ये उपस्थित होते.