कुही: गोठणगाव गेटवरील आंदोलनामुळे 100 पर्यटक खोळंबले,18 युवकांवरील निलंबनाची कारवाई मागे
Kuhi, Nagpur | Oct 5, 2026 उमरेड वन्यजीव अभयारण्याच्या गोठणगाव गेटवरील 18 युवकांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे माजी आमदार सुधीर पारवे यांच्या नेतृत्वाखालीआंदोलन करण्यात आले. आंदोलनांचीभूमिका पाहून अखेर उपसंचालक अक्षय गजभिये यांनी निलंबनाची कारवाई मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले .