कळमेश्वर: वरोडा येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत भव्य वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम
सेवा संकल्प अभियानांतर्गत वरोडा येथे भव्य वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमास मा. आ. डॉ. राजीवजी पोतदार साहेब, आमदार, विधान परिषद यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी मोठ्या संख्येने प्रमुख पदाधिकारी, पालकवर्ग, शिक्षकवृंद व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.