हिंगणा: हिंगणा येथील डी मार्ट जवळ असलेला घर संसार सेलमध्ये लागली आहे.
Hingna, Nagpur | May 28, 2026 हिंगणा येथील डी मार्ट जवळ असलेला घर संसार सेलमध्ये लागली आहे. 28 मे ला दुपारी 2 वाजताच्या सुमारास हिंगणा डी मार्ट जवळ असलेल्या घर संसार सेलमध्ये भीषण आग लागली आगीचे कारण अद्यापही समोर आलेले नाही यात लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झालेला आहे या आगीमुळे परिसरात भगत उडाली.