फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील आडगाव खुर्द येथील विविध विकास कामासाठी आमदारा अनुराधा चव्हाण यांना निवेदन
फुलंब्री तालुक्यातील आडगाव खुर्द येथील ग्रामस्थांनी आमदार अनुराधा चव्हाण यांना विविध विकास कामास साठी निवेदन देऊन निधीची मागणी केली. यावेळी आमदार अनुराधा चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनावर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.