भिवापूर: भिवापूर पोलिस स्टेशन हद्दीतील 2 सराईत गुन्हेगारांना नागपूर जिल्ह्यातून केले हद्दपार
पोलीस स्टेशन भिवापूर हद्दीतील सराईत आरोपी मनोहर सावरबांधे राहणार आमगाव व विलास दाजीबा मेश्राम राहणार भगवानपूर यांना महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये हद्दपार करण्यात आले आहे वर नमूद सराईत गुन्हेगार यांच्यावर गोणखणीत चोरी वाहतूक बाबत अनेक गुन्हे नोंद आहे तसेच लोकांना धमकाविणे शिवीगाळ करणे मार्केट करून जखमी करणे यासारखे गुन्हे नोंद आहे म्हणून आरोपी एक यास पाच महिन्याकरिता व आरोपी दोन यास चार महिन्याकरिता नागपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे