सिन्नर: सिन्नर तालुक्यात काँग्रेस मोर्चा; SIR प्रक्रिया रद्दीसाठी आंदोलन
Sinnar, Nashik | Oct 19, 2026 सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीने तहसील कार्यालयाजवळ मोर्चा काढून SIR प्रक्रिया रद्द करण्याची आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी केली. विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले.