Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

करमाळा: पाण्याच्या मोटारीने घेतला दोन कुटुंबांचा आधार; विजेच्या शॉकने जीव गमावले; कडलास व नाझरे परिसरातील घटना

Karmala, Solapur | Sep 29, 2025
सांगोला तालुक्यातील कडलास व सरगरवाडी (नाझरे) परिसरात विजेचा शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू झाला. रविवार, दि. २८ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. महेश उर्फ नीलेश दगडू काटकर (२१, रा. अकोला रोड) आणि गोरख उर्फ प्रमोद संतोष सरगर (३०, रा. सरगरवाडी, नाझरे) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही शेतातील व घरातील मोटार सुरू करताना विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी झाले व उपचारापूर्वीच मृत्यू पावले. या घटनेची नोंद सांगोला पोलिसांत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खबरदारीवरून करण्यात आली आहे.
करमाळा: पाण्याच्या मोटारीने घेतला दोन कुटुंबांचा आधार; विजेच्या शॉकने जीव गमावले; कडलास व नाझरे परिसरातील घटना - Karmala News