Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana
Hardoi

करमाळा: बँकेत भरावयाचे पैसे गेले किराणा दुकानासमोर, शेतकरी कुटुंब धक्क्यात; वरकुटे येथील घटना

Karmala, Solapur | Sep 20, 2025
करमाळा तालुक्यात दुपारी घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. वरकुटे येथील नारायण प्रभाकर जगताप यांच्या मोटारसायकलच्या डिकीत ठेवलेली तब्बल ₹2 लाख 25 हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली. जगताप हे भाऊ जयराम जगताप यांच्या घेतलेल्या पीक कर्जासाठी रक्कम जमा करण्याकरिता करमाळा येथील बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये गेले होते. बँकेत प्रक्रिया उशीराने होणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर त्यांनी डिकीत रक्कम ठेवून किराणा दुकानाजवळ मोटारसायकल पार्क केली. काही मिनिटांतच रक्कम गायब झाल्याचे दिसले.
करमाळा: बँकेत भरावयाचे पैसे गेले किराणा दुकानासमोर, शेतकरी कुटुंब धक्क्यात; वरकुटे येथील घटना - Karmala News