Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana
Hardoi

करमाळा: अवैध पिस्तूलसह जिवंत काडतुसे जप्त; पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रणजीत माने

Karmala, Solapur | Sep 27, 2025
करमाळा शहरात गस्तीदरम्यान पोलिसांनी अवैध्य पिस्तूल बाळगणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेतले. मौलाली माळ येथील अमीन रशीद बेग (वय ३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. करमाळा पोलीस ठाण्यात याबाबत पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी २७ रोजी दुपारी ४ च्या सुमारास संवाद साधला. आरोपी अमीन बेगवर यापूर्वीही दरोड्याचा प्रयत्न, एनडीपीएससह मारामारीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.