भिवापूर: तहसील कार्यालय भिवापूर येथे तालुका समन्वय समितीची आढावा बैठक संपन्न
आज तहसील कार्यालय, भिवापूर येथे तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी तालुक्यातील विविध विकासकामे, नागरिकांच्या समस्या, शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत संबंधित विभागांनी समन्वयाने व प्रभावीपणे कार्यवाही करण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीस माझ्यासमवेत श्री. संजयजी राठोड (तहसीलदार), श्री. चेतनजी जाधव (BDO), श्री. रविंद्रजी मसकर (API, भिवापूर), श्री. विजयजी माळी (PSI)